जमिनीचे वाद आता कायमचे मिटणार: केवळ २०० रुपयांत पोटहिस्सा मोजणी Jamini Mojani 7 12
Jamini Mojani 7 12 महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी एक अत्यंत क्रांतिकारी आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. जमिनीची तोंडी वाटणी झाल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कौटुंबिक वाद आता संपुष्टात येणार आहेत. सरकारने जमिनीच्या पोटहिस्सा मोजणी शुल्कात मोठी कपात केली असून, आता ही मोजणी केवळ २०० रुपयांत करून घेता येणार आहे. या निर्णयामुळे हजारो रुपयांचा खर्च … Read more