वीज ग्राहकांना मोठा दिलासा: आजपासून घरगुती आणि औद्योगिक वीज स्वस्त Mahavitran Light bill Rate Update
Mahavitran Light bill Rate Update महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. १ एप्रिल २०२६ पासून राज्यातील वीज दरांमध्ये कपात लागू करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी हे दर टप्प्याटप्प्याने कमी होत जाणार आहेत. या निर्णयाचा फायदा घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्वच वर्गवारीतील लाखो ग्राहकांना मिळणार आहे. विशेष … Read more